Monday, October 16, 2017

तालुकावार नकाशे

*अकोला जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/S1F5jW

*अमरावती जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/ipTRnF

*अहमदनगर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/kfHjcK

*उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/cbwvHq

*औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/i9Ry04

*कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/yDvC74

*गडचिरोली जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/xv0yu2

*गोंदिया जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/0q9eKG

*चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/rKSbPj

*जळगाव जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/IIq8Cm

*जालना जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/F5HHzR

*ठाणे जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/59rzZd

*धुळे जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/QgwDca

*नंदुरबार जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/pMLeh8

*नांदेड जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/PTL38r

*नागपूर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/eKy6BO

*नाशिक जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/kahgi3

*परभणी जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/rYxJMw

*पालघर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/iOgkoq

*पुणे जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/nJr0HZ

*बीड जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/L6CCOV

*बुलढाणा जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/dk3CAg

*भंडारा जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/D5zWfU

*यवतमाळ जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/PdUriU

*रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/BcnWpP

*रायगड जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/CoQZuy

*लातूर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/lSkCqw

*वर्धा जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/UQtAab

*वाशिम जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/npwwh3

*सांगली जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/LoYkyB

*सातारा जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/Soxa11

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/IlYbx8

*सोलापूर जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/2zkjg5

*हिंगोली जिल्ह्यातील तालुकावार नकाशे*
https://goo.gl/viqqD9

अत्यंत महत्वाचे नकाशे
जतन करून ठेवा👍

Saturday, October 7, 2017

पावसानंतरची शिवारफेरी

!

सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धा झाली... निकाल लागला. यानंतर गव्हाणकुंड इथल्या जलक्रांतीकारकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला. पाऊस पडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या गावातून शिवारफेरी काढली. आणि तसेच या टीमने वरुड तालुक्यातील पोरगव्हाण, करजगाव, लोणी, अमडापूर या गावांमध्येही त्या त्या गावांच्या लोकांबरोबर शिवारफेरी केली.

या शिवारफेरीत ग्रामस्थांनी तयार केलेले पाणलोटाचे विविध स्ट्रक्चर हे गुणवत्तापूर्ण आहेत का आणि पावसाचा त्यावर काय परिणाम झाला, यासारख्या गोष्टींचा अभ्यास या टीमने केला. यामुळे भविष्यात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत कसे काम करता येईल याची कल्पना गावकऱ्यांना आली. 

या शिवारफेरीविषयी पानी फाउंडेशनचे टेक्निकल ट्रेनर सुमीत गोरले सांगतात की, " वरुड तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत आणि त्याचा मुक्काम कसा झाला यासाठी आम्ही एक अभ्यास दौरा काढला. या दौऱ्यामुळे आम्हाला आमच्या कडून झालेल्या चुका लक्षात आल्या तसेच आम्हाला हेही समजले की, निसर्गच आपला गुरु आहे आणि तोच आपल्याला घडवत असतो."

-----
पानी फाउंडेशनशी कनेक्ट व्हा!
- www.facebook.com/paanifoundation | www.facebook.com/satyamevjayate
- www.paanifoundation.in/mr
- www.youtube.com/c/paanifoundation
- www.twitter.com/satyamevjayate